{
  "village_code": "271800040226260000",
  "village_name": "धामणगांव",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2853,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:48:34Z",
  "surveys": [
    "169",
    "170"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश जा क्र.2026/जमावबंदी/वाटणी सी आर 115 दिनांक 16/10/2026 अन्‍वये विष्णु सांडु नरवडे यांची मौजे धामणगांव शिवारात गट क्र 169 मध्‍ये त्‍यांच्‍या मालकी हक्‍काची 1 हे 22 आर व गट क्रमांक 170 मध्ये 0 हे 92 आर शेतजमीन असुन सदरील शेतजमीनी पैकी त्‍यांनी लिहुन घेणार क्र.1 शरद विष्णु नरवडे यांना गट क्रमांक 169 मधील 0 हे 61 आर व गट क्रमांक 170 मधील 0 हे 46 आर व घेणार क्र.2 भरत विष्णु नरवडे यांना गट क्रमांक 169 मधील 0 हे 61 आर व गट क्रमांक 170 मधील 0 हे 46 आर शेतजमीन मुले या नात्‍याने कायमची वाटुन दिली मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश सादर केल्‍यावारुन नोंद घेण्‍यात आली सादर.",
  "talathi": "एन पि निसर्गंध"
}
