{
  "village_code": "271800040226280000",
  "village_name": "बावने पांगरी",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 4153,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:54:28Z",
  "surveys": [
    "314"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 28/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार चंद्रकला छगन जाधव यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव ताराबाई छगनराव जाधव ऐवजी चंद्रकला छगन जाधव असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 20/08/2026 मधील नोंदणी A-2648827 अन्वये ताराबाई छगनराव जाधव ऐवजी चंद्रकला छगन जाधव असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे .",
  "talathi": "पवन प्रभाकर मापारी"
}
