{
  "village_code": "271800040226280000",
  "village_name": "बावने पांगरी",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 4159,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:54:28Z",
  "surveys": [
    "10",
    "2",
    "4",
    "6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nमा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश जा क्र.2026/जमावबंदी/वाटणी सी आर 85 दिनांक 09/08/2026 अन्‍वये रामराव लक्ष्मण शिंदे यांची मौजे बावणे पांगरी शिवारात गट क्र 10 मध्‍ये त्‍यांच्‍या मालकी हक्‍काची 0 हे 48 आर व गट क्रमांक 02 मध्ये 0 हे 02 आर गट क्रमांक 04 मध्ये 0 हे 04 आर व गट क्रमांक 06 मध्ये 0 हे 66 आर शेतजमीन असुन सदरील शेतजमीनी पैकी त्‍यांनी लिहुन घेणार विठ्ठल रामराव शिंदे यांना गट क्रमांक 10 मधील 0 हे 48 आर गट क्रमांक 02 मधील 0 हे 02 आर व गट क्रमांक 04 मधील 0 हे 04 आर व गट क्रमांक 06 मध्ये 0 हे 66 आर शेतजमीन मुलगा या नात्‍याने कायमची वाटुन दिली मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश सादर केल्‍यावारुन नोंद घेण्‍यात आली सादर.",
  "talathi": "पवन प्रभाकर मापारी"
}
