{
  "village_code": "271800040226310000",
  "village_name": "असोला",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1164,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:32:30Z",
  "surveys": [
    "115",
    "116",
    "166"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय डी बी आय बँक लिमिटेड शाखा बदनापूर\nगहाणखत लिहुन देणार : सखाराम विठोबा क्षीरसागर रा. असोला यांनी दुय्यम निबंधक जालना 2(बदनापूर) यांचेकडील दस्त क्रमांक 4029-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 115, 116, 166 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सखाराम विठोबा क्षीरसागर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कैलास गणेश ढाकणे"
}
