{
  "village_code": "271800040226360000",
  "village_name": "भराडखेडा",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 4123,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:55:25Z",
  "surveys": [
    "47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nमा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश जा क्र.2026/जमावबंदी/वाटणी सी आर 108 दिनांक 09/10/2026 अन्‍वये अंकुश उत्तम जावळे व विष्णू उत्तम जावळे यांची मौजे भराडखेडा शिवारात गट क्र 47 मध्‍ये त्‍यांच्‍या समाईक मालकी हक्‍काची 0 हे 42 आर शेतजमीन असुन सदरील शेतजमीनी पैकी त्‍यांनी लिहुन घेणार क्र.1 विष्णु उत्तम जावळे यांना 0 हे 21 आर व घेणार क्र.2 अंकुश उत्तम जावळे यांना 0 हे 21 आर शेतजमीन आपआपसात कायमची वाटुन दिली व घेतली मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश सादर केल्‍यावारुन नोंद घेण्‍यात आली सादर.",
  "talathi": "के टी चौरे"
}
