{
  "village_code": "271800040226370000",
  "village_name": "केळीगव्हाण",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2970,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:38:16Z",
  "surveys": [
    "104",
    "105",
    "106",
    "96"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nमुळ मालक हक्कसोडपत्र लिहुन घेणार विमलबाई संपत मदन यांची मौजे केळीगव्हाण शिवारात गट क्रमांक 96,106,105,104 मध्ये शेतजमीन असुन सदरील शेतजमीन हि त्यांनी फेरफार क्रमांक 1890 नुसार आलेली आहे सदरील फेरफार मध्ये घेणार विमलबाई संपत मदन यांच्या नावे ए कु क आलेले आहे त्यामुळे फेरफार मधील वारसांचे नावे व हक्कसोडपत्र लिहुन देणार बाबासाहेब संपतराव मदन,रुखमन विजय चव्हाण,मंगल राजु बोचरे यांनी दुय्यम निबंधक बदनापुर यांच्याकडील दस्त क्रमांक 4087 दिनांक 06/10/2026 अन्वये हक्कसोपड पत्र लिहुन दिले आहे दस्त सादर केल्यावरुन घेणार विमलबाई संपत मदन यांच्या नावासमोरील ए कु क ची नोंद कमी करण्यात आली जी सादर.",
  "talathi": "के टी चौरे"
}
