{
  "village_code": "271800040226380000",
  "village_name": "नजिक पांगरी",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3117,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:49:52Z",
  "surveys": [
    "133"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nमा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश जा क्र.2026/जमावबंदी/वाटणी सी आर 133 दिनांक 09/10/2026 अन्‍वये सिताबाई दामोधर गरबडे,बाबासाहेब दामोधर गरबडे,मिना अनिल काळे,सिमा रवि नावकर यांची मौजे नजिक पांगरी शिवारात गट क्र 133 मध्‍ये त्‍यांच्‍या समाईक मालकी हक्‍काची 0 हे 72.50 आर शेतजमीन असुन सदरील शेतजमीनी पैकी त्‍यांनी लिहुन घेणार सिताबाई दामोधर गरबडे यांना 0 हे 72.50 आर शेतजमीन आपआपसात कायमची वाटुन दिली व घेतली मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश सादर केल्‍यावारुन नोंद घेण्‍यात आली सादर.",
  "talathi": "के टी चौरे"
}
