{
  "village_code": "271800040226390000",
  "village_name": "मांडवा",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3099,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:58:16Z",
  "surveys": [
    "371"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nमा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश जा क्र.2026/जमावबंदी/वाटणी सी आर 90 दिनांक 08/10/2026 अन्‍वये अंकुश लिंबाजी वाघमारे यांची मौजे मांडवा शिवारात गट क्र 371 मध्‍ये त्‍यांच्‍या मालकी हक्‍काची 1 हे 11 आर शेतजमीन असुन सदरील शेतजमीनी पैकी त्‍यांनी लिहुन घेणार रामेश्वर अंकुश वाघमारे यांना 1 हे 11 आर शेतजमीन मुलगा या नात्‍याने कायमची वाटुन दिली मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश सादर केल्‍यावारुन नोंद घेण्‍यात आली सादर.",
  "talathi": "पवन प्रभाकर मापारी"
}
