{
  "village_code": "271800040226390000",
  "village_name": "मांडवा",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3102,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:58:16Z",
  "surveys": [
    "116",
    "121"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nमा तहसिलदार बदनापुर यांचे आदेश जा क्र 2026/जमा-1/कावी-124 दिनांक 21/10/2026 अन्वये मौजे मांडवा शिवारात गट क्रमांक 116 व 121 मधील नोदणीकृत हक्कसोड पत्रानुसार इतर अधिकारातील नाव व विहीर कमी करण्यात यावे असा आदेश मा तहसिलदार यांनी परीत केल्यावरुन गट क्रमांक 116 व गट क्रमांक 121 मधील इतर अधिकारीतील वारसांचे नावे व गट क्रमांक 116 मधील फेरफार क्रमांक 135 अन्वये विहीर नोंद कमी करुण रेणुका सिध्देश्वर जाधव यांच्या नावे करण्यात आली जी सादर.",
  "talathi": "पवन प्रभाकर मापारी"
}
