{
  "village_code": "271800040226400000",
  "village_name": "खादगांव",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2329,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:38:49Z",
  "surveys": [
    "106",
    "108",
    "82"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nमा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश जा क्र.2026/जमावबंदी/वाटणी सी आर 86 दिनांक 09/10/2026 अन्‍वये देणार क्र.1 बबन शेषराव मदन यांची मौजे खादगांव शिवारात गट क्र 82 मध्‍ये त्‍यांच्‍या मालकी हक्‍काची 1 हे 01 आर शेतजमीन असुन सदरील शेतजमीनी पैकी त्‍यांनी लिहुन घेणार क्र.1 अन्ना शेषराव मदन यांना 0 हे 20 आर व घेणार क्र.2 राजेंद्र शेषराव मदन यांना 0 हे 40 आर शेतजमीन भाऊ या नात्‍याने व तसेच देणार क्र.2 मिरा बबन मदन यांची गट क्रमांक 106 मध्ये 1 हे 40 आर शेतजमीन असुन त्यांनी घेणार क्र.1 ओमकार अन्नासाहेब मदन यांना 0 हे 30 आर व घेणार क्र.2 गोपाल अन्नासाहेब मदन यांना 0 हे 30 आर शेतजमीन पुतण्या या नात्याने व तसेच देणार क्र.3 राजेंद्र शेषराव मदन यांची गट क्रमांक 108 मध्ये 0 हे 80 आर शेतजमीन असुन त्यांनी घेणार बबन शेषराव मदन यांना 0 हे 40 आर शेतजमीन भाऊ या नात्याने व तसेच देणार क्र.4 अन्ना शेषराव मदन यांची गट क्रमांक 108 मध्ये 0 हे 80 आर शेतजमीन असुन त्यांनी घेणार बबन शेषराव मदन यांना 0 हे 80 आर शेतजमीन भाऊ या नात्याने कायमची वाटुन दिली मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश सादर केल्‍यावारुन नोंद घेण्‍यात आली सादर.",
  "talathi": "पवन प्रभाकर मापारी"
}
