{
  "village_code": "271800040226430000",
  "village_name": "शेलगांव",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2839,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:05:04Z",
  "surveys": [
    "1000"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : संचिका क्र.2025/जमाबंदी /वाटणी/सी आर-76\nआदेश दिनांक : 20/06/2026\nखातेदार सतीश सुरेश रत्नपारखे, श्रीपत यादवराव जाधव, ज्योती अशोक पवार, यांनी मौजे शेलगाव येथील गट क्रमांक 1000 मधील 00 हे 24 आर जमीन खालीलप्रमाणे आपआपसात वाटून घेतली आहे (1) सतीश सुरेश रत्नपारखे, श्रीपत यादवराव जाधव यांना 00 हे 12 आर, (2) ज्योती अशोक पवार यांना 00 हे 12 आर, हि जमीन वाटणीपत्राआधारे वाटून घेतली आहे. त्याबाबत चे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये तहसिलदार बदनापूर यांचे आदेश संचिका क्र.2025/जमाबंदी /वाटणी/सी आर-76 दि. 20/06/2026 चे दिनांक 30/09/2026 रोजी प्राप्त झाल्या वरुण फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राजु युसुफ शेख"
}
