{
  "village_code": "271800040226430000",
  "village_name": "शेलगांव",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2850,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T20:47:09Z",
  "surveys": [
    "560"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nअर्जदार भगवान कृष्णा कानुले यांनी अर्ज देऊन विनंती केली कि, मौजे शेलगाव गट क्रमांक 560 मध्ये माझ्या नावे 1 हे 00 आर जमीन आहे, त्यामध्ये माझ्या नावासमोर अ.पा.क आई अशी नोंद आहे. मी सज्ञान झाल्यामुळे सातबारावरील माझ्या नावासमोरील अ.पा.क नोंद कमी करून सातबारा द्यावे करिता आधार कार्ड झेरॉक्स व रु. १०० च्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र अर्जा सोबत जोडून देत आहे असे विनंती केली आहे, दिनांक 21/10/2026 रोजीचे अर्ज प्राप्त झाल्यावरून अ.पा.क नोंद कमी करणेसाठी फेरफार ला नोंद घेण्यात आली, जी मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "राजु युसुफ शेख"
}
