{
  "village_code": "271800040226440000",
  "village_name": "दावलवाडी",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3376,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:46:13Z",
  "surveys": [
    "248/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमा.तहसिलदार बदनापूर, तहसिल कार्यालय बदनापूर यांच्या कडील आदेश जा.क्र.2026/जमा-1/सिआर-133 दिनांक - 28/10/2026 नुसार विषय – महाराष्ट्र जमीन महसुल अधिनीयम 1966 चे कलम 155 अन्वये मौजे - दावलवाडी येथील गट क्रं. 248/1 मध्ये गणेश राजाभाऊ अहिर असे नांव 7/12 वर असुन वरील आदेशा नुसार गणेश राजाभाऊ अहिर यांचे नांव दुरुस्ती करुन गणेश राजाभाऊ आहेर अशी नांव दुरुस्ती ची नोंद 7/12 च्या मालकी अधीकारात वरील आदेशा अन्वये घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रमेश इदंलसिंग मारग"
}
