{
  "village_code": "271800040226460000",
  "village_name": "हलदोला",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1896,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-09-22",
  "objection_until": "2026-10-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:06:37Z",
  "surveys": [
    "86"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 22/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/09/2026\nओम प्रभाकर मात्रे यांनी अर्ज दिला दिलेवरून गट नंबर/सर्व्हे नंबर 86, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1144 दि 20/04/2012 प्रमाणे ७/१२ क्षेत्र 1 हे. 00 आर सदरी दाखल असलेला ओम प्रभाकर मात्रे अ.पा.क. आई नामे चंद्रiकलाबाई प्रभाकर मात्रे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व शपथपत्र , आधार छायांकित प्रत व शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायांकित प्रत या वयाच्या पुराव्यावरून कमी केला.",
  "talathi": "राहुल खंडू थोरवे"
}
