{
  "village_code": "271800040226460000",
  "village_name": "हलदोला",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1903,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:08:58Z",
  "surveys": [
    "130"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nनोदीचा प्रकार - खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक - 05.11.2026\nफेरफाराचा दिनांक - 05.11.2026\nलिहुन देणार - राजेंद्र आनंदराव देशमुख खाता क्रमांक - 843 यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 130 लागवडीयोग्य क्षेत्र 00 हे 80 आर शेतजमीन व विहीरीत 4 आणे हिस्सा असुन हे संपुर्ण क्षेत्र व विहीरीतील 4 आणे हिस्सा सह हे त्यांनी लिहुन घेणार - विजय भास्कर अंभोरे यांना दुय्यम निबंध‍क जालना-2 बदनापूर यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 3528 दिनांक 21/08/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 840000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राहुल खंडू थोरवे"
}
