{
  "village_code": "271800040226470000",
  "village_name": "पिरसावंगी",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1759,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:52:10Z",
  "surveys": [
    "54"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nमा.तहसिलदार बदनापूर, तहसिल कार्यालय बदनापूर यांच्याकडील आदेश संचीका क्र.2026/जमा-1/सीआर-116 दिनांक - 21/10/2026 अन्वये मौजे पिरसावंगी ता.बदनापूर जि.जालना येथील गट क्र. 54 मधील खातेदार अमिन महेबूब शेख यांच्या नावे क्षेत्र 1 हे 00 आर शेतजमीन असुन त्यापैकी त्यांनी वाटणीपत्र लिहुन घेणार कैफ अमीन शेख यांना 0 हे 23 आर शेतजमीन मुलगा या नात्याने वाटुन दिली. सदर नोंद महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार मा.तहसिलदार बदनापूर यांनी पारीत केलेल्या आदेशान्वये नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राहुल खंडू थोरवे"
}
