{
  "village_code": "271800040226570000",
  "village_name": "खडकवाडी",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1865,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:57:35Z",
  "surveys": [
    "98"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nमा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश जा क्र.2026/जमावबंदी/वाटणी सी आर 127 दिनांक 28/10/2026 अन्‍वये दिवान मानसिंग जगरवाल यांची मौजे खडकवाडी शिवारात गट क्र 98 मध्‍ये त्‍यांच्‍या मालकी हक्‍काची 0 हे 65 आर शेतजमीन असुन सदरील शेतजमीनी पैकी त्‍यांनी लिहुन घेणार चैनसिंग दिवानसिंग जगरवाल यांना 0 हे 40 आर शेतजमीन मुलगा या नात्‍याने कायमची वाटुन दिली मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश सादर केल्‍यावारुन नोंद घेण्‍यात आली सादर.",
  "talathi": "रुपाली ‍ फिलीप जगदाळे"
}
