{
  "village_code": "271800040226570000",
  "village_name": "खडकवाडी",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1866,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:57:35Z",
  "surveys": [
    "108"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nमा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश जा क्र.2026/जमावबंदी/वाटणी सी आर 142 दिनांक 02/11/2026 अन्‍वये मधूसिंग रामसिंग मारग यांची मौजे खडकवाडी शिवारात गट क्र 108 मध्‍ये त्‍यांच्‍या मालकी हक्‍काची 1 हे 59 आर शेतजमीन व एक स्वतंत्र विहीर असुन सदरील शेतजमीनी पैकी व विहीरीपैकी त्‍यांनी लिहुन घेणार कचरुसिंग रामसिंग मारग यांना 0 हे 40 आर शेतजमीन व विहीरीचा आठ आणे हिस्सा भाऊ या नात्‍याने कायमची वाटुन दिली मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश सादर केल्‍यावारुन नोंद घेण्‍यात आली सादर.",
  "talathi": "रुपाली ‍ फिलीप जगदाळे"
}
