{
  "village_code": "271800040226580000",
  "village_name": "सोमठाणा",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3412,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:05:58Z",
  "surveys": [
    "269"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बदनापूर\nलिहून घेणार :शेषराव धोंडीबा बनसोडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 269 तपशिल : बँक ऑफ महा.बदनापूर कडून - 607\nयांनी रु 5000/- कर्ज घेतले - 607\nशेषराव धोंडिबा बनसोडे - 607\nसर्व्हे क्रमांक : 269 तपशिल : बँक ऑफ महा.शाखा बदनापुर 25000/- षेशराव धोंडीबा - 1818\nसर्व्हे क्रमांक : 269 तपशिल : बॅक ऑफ महा बदनापुर कर्ज रु ५०००० शेशराव धोडिबा - 2034\nबँक. आँफ.महा.बोजा शाखा बदनापूर चे कर्ज रु 135000/- शेषराव धोंडीबा बनसोडे - 2417\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बदनापूर\nयांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एच.के.तांबोळी"
}
