{
  "village_code": "271800040226590000",
  "village_name": "वाल्हा",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2454,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:03:49Z",
  "surveys": [
    "3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nदस्ताचा प्रकार विहीर\nअर्जदार प्रभुदास बाबु पाटोळे रा वाल्हा ता बदनापुर जि जालना यांनी मग्रारोहयो योजने अंतर्गत वैयक्तीक सिंचन विहीर 7/12 वर घेणे बाबत पत्र जा.क्र.पंसब/VB-G Ram G/2026/2808 दिनांक – 21/10/2026 दाखल करुन विनंती केली की मौजे वाल्हा ता बदनापुर जि जालना शिवारातील गट क्र 03 मध्ये प्रभुदास बाबु पाटोळे यांनी मग्रारोहयो योजने अंतर्गत वैयक्तीक एक सिंचन विहीर स्वतंत्र खोदलेली असुन सदर विहीरीची नोंद घेन्यात यावी असे विनंती अन्वये लिहुन दिले व दाखल केल्यावरुण फेरफार ची नोंद घेन्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अंजली तुळशिराम खरडे"
}
