{
  "village_code": "271800040226600000",
  "village_name": "निकळक",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3327,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:50:52Z",
  "surveys": [
    "286",
    "289"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहुन देणार : भारतीय स्टेट बॅंक शाखा बदनापुर\nलिहुन घेणार : नारायण बाबुराव कदम\nयांनी गट क्रमांक 286, 289 वर फेरफार क्रमांक 1935 ने घेतलेला बोजा भारतीय स्टेट बॅंक शाखा बदनापुर चे कर्ज रुपये 30000 नारायण बाबुराव पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अंजली तुळशिराम खरडे"
}
