{
  "village_code": "271800040226600000",
  "village_name": "निकळक",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3332,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:50:52Z",
  "surveys": [
    "86"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nनोदीचा प्रकार – क्षेत्राची नोंद घेण्यात आली परंतु खरेदी दस्ता अन्वये राहीलेल्या विहीर हिश्याची नोंद घेण्यात येते.\nमाहिती मिळालेचा दिनांक – 23.10.2026.\nफेरफाराचा दिनांक – 23.10.2026.\nलिहुन देणार – संदिप हिरामण शिंदे याच्या नावे मौजे – निकळक येथील गट क्रमांक 86 मध्ये देणार यांच्या नावे इतर अधीकारात फेरफार क्र 2520 अन्वये विहिर सामाईक हिस्स्यासह संदीप हिरामण शिंदे यांची अशी नोंद असुन या पैकी लिहुन घेणार – निखील श्रीकिशन जैस्वाल यांना 10 पैसे हिस्सा खरेदी दस्ता अन्वये दिला.\nयांना दुय्यम निबंध‍क जालना 2 बदनापूर यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 1599 दिनांक 21/07/2020 प्रमाणे रक्कम रुपये 356000/- घेऊन खरेदी दिली. जी मंजुरीस्तव सादर.\nसबब खरेदी घेणा-यांच्या नावे वरील नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात आली व घेणार यांच्या क्षेत्राची नोंद या पुर्वीच 7/12 वर घेण्यात आली आहे राहीलेल्या विहीर हिश्याची नोंद 7/12 च्या इतर अधीकारात घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अंजली तुळशिराम खरडे"
}
