{
  "village_code": "271800040226600000",
  "village_name": "निकळक",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3334,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:50:52Z",
  "surveys": [
    "235"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026दस्ताचा प्रकार : अ.पा.क नोंद कमी करणे,\nअर्जदार सौरभ अंकुश शिंदे यांनी अर्ज, आधार कार्ड झेरॉक्स, 7/12, टि.सी झेरॉक्स व शपथपत्र दाखल करुन विनंती केली की, मौजे निकळक ता.बदनापुर, जि.जालना शिवारातील गट क्र. 235 मध्ये सौरभ अंकश शिंदे अपाक वडील नामे अंकुश तातेराव शिंदे अशी नोंद झालेली असुन सदर अपाक नोंद कमी करुन सौरभ अंकुश शिंदे अशी नोंद त्यांनी सज्ञान असल्याचे अर्ज, आधार कार्ड झेरॉक्स, 7/12, टि.सी झेरॉक्स व शपथपत्र दाखल करुन विनंती केल्याअन्वये व लिहुन दिले आणि दाखल केल्यावरुण फेरफार ची नोंद घेन्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अंजली तुळशिराम खरडे"
}
