{
  "village_code": "271800040226600000",
  "village_name": "निकळक",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3335,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:50:52Z",
  "surveys": [
    "210"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबँक ऑफ महा शाखा बदनापूर चे कर्ज दगडु संपत दाभाडे व भास्कर संपत दाभाडे कडे रक्कम रु-1,10,000 ऑनलाईन फेरफार क्रमांक ( 2566 ) याने एकत्र आलेला आहे. तरी भास्कर संपत दाभाडे कडे रक्कम रु-1,10,000 यांचा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बदनापूर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करून दगडु संपत दाभाडे यांचा नावाने बोजा नोंद कायम ठेवावी. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अंजली तुळशिराम खरडे"
}
