{
  "village_code": "271800040226630000",
  "village_name": "दुधनवाडी",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1271,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:01:13Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रामभाऊ मनोहर शिंदे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रामभाऊ मनवरसिंग शिंदे ऐवजी रामभाऊ मनोहर शिंदे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2674766 अन्वये रामभाऊ मनवरसिंग शिंदे ऐवजी रामभाऊ मनोहर शिंदे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "रुपाली ‍ फिलीप जगदाळे"
}
