{
  "village_code": "271800040226670000",
  "village_name": "बदनापुर",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 9858,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:52:25Z",
  "surveys": [
    "191/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअल्ताफ अहेमद अ.कादर , मुजाहिद म.अ.कादर , मेहरूनिसा विखार अहेमद, जुलेखाबी शेख नुरोद्दीन , अब्दुल रफीक अब्दुल रऊफ , आबेदाबेगम अब्दुल रऊफ उर्फ मिस्कीन , काशीफ अक्रम अब्दुल रऊफ यांनी अर्ज दिला की मौजे बदनापुर येथील गट क्र. 191/1 मध्ये नगरपंचाय कार्यालय बदनापुर चे जा.क्र.2026/नपंब/कावी 777 दि.22/10/2026 नुसर लेआउट मधील ओपन स्पेस चे क्षेत्र 1222.464 चौ.मी. व अंतर्गत रस्ते 2905.193 चौ.मी.ची नोंद ही मुख्य अधिकारी नगर पंचायत बदनापुर यांच्या नावे करण्यात यावी करिता अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.करिता नोंद सादर",
  "talathi": "डि जी गिरी"
}
