{
  "village_code": "271800040226670000",
  "village_name": "बदनापुर",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 9861,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:52:25Z",
  "surveys": [
    "194"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nसंतोष सांडूजी कांबळे व कृष्णा सांडूजी कांबळे यांनी अर्ज दिला की मौजे बदनापुर येथील गट क्र. 194 मध्ये मा.तहसिदार बदनापुर यांचे कडून मंजूर केलेला यांचे आदेश जावा क्र.2025/जमाबंदी -2/कावी-95 दि.20/11/2025 नुसार लेआउट मधील ओपन स्पेस क्र. 1. चे क्षेत्र 885.085 चौ.मी. व ओपन स्पेस क्र. 2. चे क्षेत्र 887.989 चौ.मी. तसेच दोन ओपन स्पेस चे एकुण क्षेत्र 1773.074 चौ.मी. व अंतर्गत रस्ते 5845.786 चौ.मी.ची नोंद ही मुख्य अधिकारी नगर पंचायत बदनापुर यांच्या नावे करण्यात यावी करिता अर्ज व तहसिदार बदनापुर चे पत्र क्र. जा.क्र.2026/जमा-2/कावी दि.18/05/2026 सदर केल्यावरून नोंद घेण्यात आली.करिता नोंद सादर",
  "talathi": "डि जी गिरी"
}
