{
  "village_code": "271800040226700000",
  "village_name": "देवगांव",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 12043,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:46:52Z",
  "surveys": [
    "95"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मणप्पुरम फायनान्स लिमिटेड शाखा छत्रपती संभाजीनगर\nगहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर नारायण पवार ,योगेश नारायण पवार रा. देवगांव यांनी दुय्यम निबंधक जालना 2(बदनापूर) यांचेकडील दस्त क्रमांक 4063-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 95 क्षेत्र 0.0255 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर नारायण पवार ,योगेश नारायण पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजु युसुफ शेख"
}
