{
  "village_code": "271800040226700000",
  "village_name": "देवगांव",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 12049,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:46:52Z",
  "surveys": [
    "44"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : संचिका क्र.2025जमाबंदी वाटणी सी आर-16\nआदेश दिनांक : 02/03/2026\nखातेदार कौतीकाबाई दशरथ कोल्हे यांनी मौजे देवगाव येथील गट क्रमांक 44 मधील क्षेत्र 1 हे 28 आर जमीन हि संपूर्ण 1 हे. 28 आर विठ्ठल दशरथ कोल्हे यांना मुलगा या नात्याने वाटणीपत्राआधारे वाटून दिली आहे. त्याबाबत चे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये तहसिलदार बदनापुर यांचे आदेश संचिका क्र.2025जमाबंदी वाटणी सी आर-16 दिनांक 02/03/2026 रोजीचे प्राप्त झाल्या वरुण फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राजु युसुफ शेख"
}
