{
  "village_code": "271800040226700000",
  "village_name": "देवगांव",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 12062,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:46:52Z",
  "surveys": [
    "312"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : .क्र.2026/जमा-1/सीआर-87\nआदेश दिनांक : 19/10/2026\nखातेदार अब्दुल करीम उमर पटेल यांनी मौजे देवगाव येथील गट क्रमांक 312 मधील त्यांचे असलेले क्षेत्र 4 हे 46 आर जमीन पैकी 1)अल्ताफ पटेल करीम पटेल यांना 2 हे 23 आर, 2) सिराज करीम पटेल यांना 2 हे 23 आर, यांना मुले या नात्याने वाटून दिली आहे. त्याबाबत चे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये मा. तहसिलदार बदनापुर यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-1/सीआर-87 दिनांक 07/10/2026 रोजीचे प्राप्त झाल्या वरुण फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राजु युसुफ शेख"
}
