{
  "village_code": "271800040226700000",
  "village_name": "देवगांव",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 12063,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:46:52Z",
  "surveys": [
    "96"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.२०२६/जमा-१/सीआर-७८\nआदेश दिनांक : 30/09/2026\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ अन्वये मा.तहसिलदार बदनापूर यांचे आदेश जा.क्र.२०२६/जमा-१/सीआर-७८ दिनांक.३०/०९/२०२६ नुसार मौजे देवगाव गट नंबर ९६ मधील प्लॉट क्र.११८ क्षेत्र ८५.०० चौ.मी. फेरफार क्र. ६८७७ आधारे अर्जुनसिंग धर्मसिंग सिंगल यांचे मूळ सातबारावर नाव आहे परंतु संगणकीय सातबारावर नाव नाही. त्या बाबत मूळ मालक श्री. गोकुळचंद घेवरचंद बाफना यांचे क्षेत्रामधुन क्षेत्र ८५.०० चौ.मी. कमी करुन अर्जुनसिंग धर्मसिंग सिंगल यांचे नाव ऑनलाइन सातबाराला होणेसाठी आदेशीत केल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राजु युसुफ शेख"
}
