{
  "village_code": "271800040226730000",
  "village_name": "कस्तुरवाडी",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1901,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:56:38Z",
  "surveys": [
    "87"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nअर्जदार सुलेमान बादशा शेख रा. कस्तुरवाडी यांनी गट क्र. 87 मधील फेरफार क्र. 1735 अन्वये त्यांची असलेली जमीन 0 हेक्टर 45 आर जमीनीचे खातेदार सुलेमान बादशा शेख यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शेख सुलेमान शेख बाशा पटेल ऐवजी सुलेमान बादशा शेख असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार बदनापुर यांच्याकडील पत्र क्रमांक जा.क्र.२०२६/जमा-१ कावी- दि. 07/10/2026, प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2671138 अन्वये शेख सुलेमान शेख बाशा पटेल ऐवजी सुलेमान बादशा शेख असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे.",
  "talathi": "राजु युसुफ शेख"
}
