{
  "village_code": "271800040226740000",
  "village_name": "कुसळी",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2888,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:37:30Z",
  "surveys": [
    "34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nमा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश जा क्र.2026/जमावबंदी/वाटणी सी आर 93 दिनांक 12/10/2026 अन्‍वये भाऊसाहेब केशवराव पठाडे यांची मौजे कुसळी शिवारात गट क्र 34 मध्‍ये त्‍यांच्‍या मालकी हक्‍काची 0 हे 56.50 आर शेतजमीन असुन सदरील शेतजमीनी पैकी त्‍यांनी लिहुन घेणार विमल भाऊसाहेब पठाडे यांना 0 हे 56.50 आर शेतजमीन पत्नी या नात्‍याने कायमची वाटुन दिली मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश सादर केल्‍यावारुन नोंद घेण्‍यात आली सादर.",
  "talathi": "नारायण मोतीराम दध्रे"
}
