{
  "village_code": "271800040226740000",
  "village_name": "कुसळी",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2899,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:37:30Z",
  "surveys": [
    "242"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा - मुकुंदवाडी, छ.संभाजीनगर\nगहाणखत लिहुन देणार : कैलास काकासाहेब काटे ,विलास काकासाहेब काटे रा. कुसळी यांनी दुय्यम निबंधक जालना 2(बदनापूर) यांचेकडील दस्त क्रमांक 4365-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 242 क्षेत्र 0.3600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास काकासाहेब काटे ,विलास काकासाहेब काटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नारायण मोतीराम दध्रे"
}
