{
  "village_code": "271800040226750000",
  "village_name": "माळेगांव बु.",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2841,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:05:34Z",
  "surveys": [
    "195"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nमा जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांचे आदेश जा.क्र.2026/साशा/भूसु/सिलींग/भो.2.1रुपां/मौजे/माळेगाव बु./195/सिआर दिनांक 29/10/2026 अन्वये मौजे माळेगाव बु शिवारातील गट क्रमांक 195 मधील खातेदार नामे रामकोरबाई बाबुराव खिल्लारे यांची 2 हे 23 आर शेतजमीन असुन सदरील 2 हे 23 आर शेतजमीन ही सिलींग जमीन भोगवटदार वर्ग-2 ची होती त्यांनी सदरील शेतजमीन भोगवटदार वर्ग-1 करण्यासाठी मुल्यांकनाच्या 25% प्रमाणे चलन क्रमांक GRN MH011413140202627M दिनांक 07/10/2026 रोजी शासन खाती भरणा केलेला आहे त्याअनुषंगाने आज रोजी संगणीकृत सातबाराव हा वर्ग-1 झालेला आहे परंतु सातबारावर इतर अधिकारात फेरफार क्रमांक 1 अन्वये प्रतिबंधीत सत्ता प्रकार अशी नोंद आहे सदरील नोंद कमी करण्यासाठी फेरफारला नोंद घेण्यात आली जी सादर.",
  "talathi": "पि आर जाधव"
}
