{
  "village_code": "271800040226760000",
  "village_name": "वाकुळणी",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3619,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T20:44:04Z",
  "surveys": [
    "50",
    "98"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा बदनापूर\nगहाणखत लिहुन देणार : अश्विनी अनिल कोळकर रा. वाकुळणी यांनी दुय्यम निबंधक जालना 2(बदनापूर) यांचेकडील दस्त क्रमांक 4400-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 658000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 50, 98 क्षेत्र 0.9900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अश्विनी अनिल कोळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 658000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पि आर जाधव"
}
