{
  "village_code": "271800040226770000",
  "village_name": "बाजार वाहेगांव",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 5045,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:03:28Z",
  "surveys": [
    "178"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nउध्दव तुळशिराम काळे यांनी 100 रु चा बॉण्ड क्रमांक 54AB234334 दिनांक 30/10/2026 वरती शपथपत्र व अर्ज देऊन विनंती केली की त्यांची मौजे बाजार वाहेगांव शिवारात गट क्रमांक 178 मध्ये 3 हे 14 आर शेतजमीन असुन सदरील जमीनीवर त्यांनी 80X50 म्हणजे 4000 चौ फुट चे गोदाम बांधले आहे त्यांची नोंद सातबारावर घेण्यात यावी असे शपथपत्र व अर्ज सादर केल्यावरुन गोदामची नोंद इतर अधिकारात घेण्यात आली जी सादर.",
  "talathi": "नारायण मोतीराम दध्रे"
}
