{
  "village_code": "271800040226780000",
  "village_name": "रोषणगांव",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3697,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:01:13Z",
  "surveys": [
    "468"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nमा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश जा क्र.2026/जमावबंदी/वाटणी सी आर 91 दिनांक 09/10/2026 अन्‍वये एकनाथ नामदेव सरोदे,भानुदास नामदेव सरोदे यांची मौजे रोषणगांव शिवारात गट क्र 468 मध्‍ये त्‍यांच्‍या समाईक मालकी हक्‍काची 0 हे 86 आर शेतजमीन असुन सदरील शेतजमीनी पैकी त्‍यांनी लिहुन घेणार क्र.1 एकनाथ नामदेव सरोदे यांना 0 हे 43 आर व घेणार क्र.2 भानुदास नामदेव सरोदे यांना 0 हे 43 आर शेतजमीन आपआपसात कायमची वाटुन दिली मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश सादर केल्‍यावारुन नोंद घेण्‍यात आली सादर.",
  "talathi": "नारायण मोतीराम दध्रे"
}
