{
  "village_code": "271800040226780000",
  "village_name": "रोषणगांव",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3703,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:01:13Z",
  "surveys": [
    "268"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश जा क्र.2026/जमावबंदी/वाटणी सी आर 129 दिनांक 26/10/2026 अन्‍वये शेख अजहर शब्बीर व शौकत शब्बीर शेख यांची मौजे रोषणगांव शिवारात गट क्र 268 मध्‍ये त्‍यांच्‍या समाईक मालकी हक्‍काची 1 हे 49 आर शेतजमीन असुन सदरील शेतजमीनी पैकी त्‍यांनी लिहुन घेणार क्र.1 शौकत शब्बीर शेख यांना 0 हे 74.50 आर व घेणार क्र.2 शेख अजहर शब्बीर यांना 0 हे 74.50 आर शेतजमीन आपआपसात कायमची वाटुन दिली व घेतली मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश सादर केल्‍यावारुन नोंद घेण्‍यात आली सादर.",
  "talathi": "नारायण मोतीराम दध्रे"
}
