{
  "village_code": "271800040226790000",
  "village_name": "ढोकसाळ",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1495,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:43:22Z",
  "surveys": [
    "30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nमा.तहसिलदार बदनापूर, तहसिल कार्यालय बदनापूर यांच्याकडील आदेश जा.क्र. 2026/जमा-1/वाटणी/सीआर-114 दिनांक - 15/09/2026 अन्वये मौजे ढोकसाळ ता.बदनापूर जि.जालना येथील गट क्र. 30 मधील खातेदार बळीराम पाराजी जाधव यांच्या नावे क्षेत्र 02 हे 14 आर शेतजमीन असुन हया पैकी क्षेत्र त्यांनी वाटणीपत्र लिहुन घेणार 1.प्रतिक बळीराम जाधव यांना 00 हे 60 आर शेतजमीन मुलगा या नात्याने वाटुन दिली. तसेच वाटणीपत्र लिहुन घेणार 2.प्रज्वल बळीराम जाधव यांना 00 हे 60 आर शेतजमीन मुलगा या नात्याने वाटुन दिली. सदर नोंद महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार मा.तहसिलदार बदनापूर यांनी पारीत केलेल्या आदेशान्वये नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रमेश इदंलसिंग मारग"
}
