{
  "village_code": "271800040226810000",
  "village_name": "देवपिंपळगावं",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3878,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:03:58Z",
  "surveys": [
    "51"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्वप्नपूर्ती महिला अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी ली जालना तर्फे शाखाधिकारी अजिंक्य संतोष वाघमारे\nगहाणखत लिहुन देणार : सदाशिव भागुजी गोगडे रा. देवपिंपळगावं यांनी दुय्यम निबंधक जालना 3 यांचेकडील दस्त क्रमांक 5266-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 51 क्षेत्र 1.2650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सदाशिव भागुजी गोगडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रमेश इदंलसिंग मारग"
}
