{
  "village_code": "271800040226830000",
  "village_name": "नाणेगांव",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2128,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:50:28Z",
  "surveys": [
    "128"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमा तहसिलदार बदनापुर यांचे आदेश जा क्र 2026/जमा-1/सिआर 105 दिनांक 19/10/2026 अन्वये मौजे नानेगांव शिवरातील खातेदार नामे गणपत अंबादास कुबेर यांची गट क्रमांक 128 मध्ये शेतजमीन असुन त्यांचे नाव चुकीने गणेश अंबादास कुबेर असे नाव झाले आहे सदरील नाव दुरुस्त् करुण गणपत अंबादास कुबेर असे करण्यात यावे असा आदेश सादर केल्यावरुन नावादुरुस्ती करण्यात आली जी सादर.",
  "talathi": "नारायण मोतीराम दध्रे"
}
