{
  "village_code": "271800050000000000",
  "village_name": "अंबड",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 15671,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:08:25Z",
  "surveys": [
    "37/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : हिंदुजा हाऊसिंग फायनान्स लि शाखा जालना\nगहाणखत लिहुन देणार : संजय गोविंद राठोड रा. अंबड यांनी दुय्यम निबंधक अंबड यांचेकडील दस्त क्रमांक 6795-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37/1/ब क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय गोविंद राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश जगन खरात"
}
