{
  "village_code": "271800050000000000",
  "village_name": "अंबड",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 15685,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:08:25Z",
  "surveys": [
    "415"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आदेश क्र. 2025/जमा-2/कावी/सीआर- 186\nआदेश दिनांक : 16/12/2025\nमा. तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, अंबड यांचे कार्यालयीन आदेश क्र. 2025/जमा-2/कावी/सीआर- 186, दिनांक 16/12/2025 अन्वये, मौजे अंबड, ता. अंबड, जि. जालना येथील गट नं.415 मधील 7/12 उताऱ्याच्या इतर हक्क सदरी असलेली “साधे कुळ चा कू गंगाराम भिवराजी सा कू धनाजी अंबूजी” ही नोंद कमी करण्याबाबत आदेश प्राप्त झालेला आहे.उपरोक्त नमुद आदेशानुसार अर्जदार श्री. बाळासाहेब विष्णू खरात व इतर, यांचा अर्ज, विचारात घेऊन सदर आदेश पारित करण्यात आलेला आहे. सदर आदेशानुसार गट नं. 415 च्या 7/12 उताऱ्याच्या इतर हक्कातील “चा कू गंगाराम भिवराजी सा कू धनाजी अंबूजी” ही नोंद नियमाप्रमाणे कमी करण्यात येत आहे.",
  "talathi": "गणेश जगन खरात"
}
