{
  "village_code": "271800050000000000",
  "village_name": "अंबड",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 15689,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:08:25Z",
  "surveys": [
    "134"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या वतीने आयुक्त समाज कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे\nगहाणखत लिहुन देणार : मोहनीश बहुउद्देशीय औद्योगीक उत्पादक मागासवर्गीय सहकारी संस्था म अंबड तर्फे मुख्य प्रवर्तक/चेअरमन विजय रामचंद्र घोडे रा. अंबड यांनी दुय्यम निबंधक अंबड यांचेकडील दस्त क्रमांक 6889-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 134 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोहनीश बहुउद्देशीय औद्योगीक उत्पादक मागासवर्गीय सहकारी संस्था म अंबड तर्फे मुख्य प्रवर्तक/चेअरमन विजय रामचंद्र घोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश जगन खरात"
}
