{
  "village_code": "271800050000000000",
  "village_name": "अंबड",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 15746,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:30:00Z",
  "surveys": [
    "337"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार श्री मिरा नीळकंठ गायकवाड यांनी अर्ज देऊन कळविले आहे की, त्यांच्या मालकीच्या मौजे अंबड ता. अंबड येथील गट क्रमांक 337 मध्ये 0 हेक्टर 47 आर फेरफार क्र.(13339) नुसार जमीन असून सातबाराच्या मालकी हक्कांमध्ये त्यांचे नाव चुकून मिराबाई नीळकंठ गायकवाड असे झाले आहे. त्यांचे खरे व बरोबर नाव मिरा नीळकंठ गायकवाड असे आहे. करिता त्यांचा दुरुस्ती बाबतचा अर्ज सादर केले वरून नाव दुरुस्तीची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "गणेश जगन खरात"
}
