{
  "village_code": "271800050226970000",
  "village_name": "कौचलवाडी",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1653,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:19:02Z",
  "surveys": [
    "825"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:- राधेशाम किसन गुसिंगे , रा. कौचलवाडी. (खाता क्रमांक 222 ) मौजे कौचलवाडी गट/सर्व्हे क्रमांक 825 , लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे. 08 आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे.08 आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणी करून दिले.\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nसुभद्राबाई राधेशाम गुसिंगे , रा. कौचलवाडी. (खाता क्रमांक :- 1523 ) गट/सर्व्हे क्रमांक 825 , लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे.08 आर.चौ.मी मौजे कौचलवाडी ता. अंबड जि. जालना येथील जमीन गट नं. 825 मधील 1 हेक्टर 08 आर क्षेत्र वाटणी करून दिली . तसेच मा. उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर याचिका क्र. २८१५/२००२ (अरविंद यशवंतराव देशपांडे वि. महाराष्ट्र शासन) व महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन परिपत्रक दि. १६ जुलै २०१४ च्या आधारे हे वाटणीपात्र लिहून घेतले .\n.अर्जदार यांचे कडील वाटणीपत्र रुपये 500 चे बाँडपेपर क्रमांक नं DG 826663 नोटरी नोंद क्र. 7786 दिनांक 14 /10 /2026 प्रमाणे वरून विनामोबदला वाटणी पत्र वरून घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "लोणीकर धम्मानंद संतराम"
}
