{
  "village_code": "271800050227020000",
  "village_name": "किंनगांव",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2460,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-26",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:16:13Z",
  "surveys": [
    "367"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026\nलिहुन देणार:- आलम गुलबास शेख (खाता क्रमांक :- 629)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 367 फेरफार क्रमाक ९९१ मधील असलेल्या सामाईक विहिरी मधील विहिरीचा संपूर्ण आठ आणे हिस्सा संपूर्ण हक्कासह त्यांनी\nलिहुन घेणार:- मनोज पंढरीनाथ वाघ\nलिहुन देणार:- खाजाअमीन गुलबास शेख (खाता क्रमांक :- 633)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 367 फेरफार क्रमाक ९९१ मधील असलेल्या सामाईक विहीर व विहिरीमधील पाणी घेण्याचा संपूर्ण आठ आणे हिस्सा संपूर्ण हक्कासह हे त्यांनी\nलिहुन घेणार:- ज्योती मनोज वाघ यांना दुय्यम निबंध‍क अंबड यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 4420 दिनांक 02/07/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये १६०००००/- घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रूपाली विनोद यादव"
}
