{
  "village_code": "271800050227050000",
  "village_name": "जामखेड",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 10743,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:26:56Z",
  "surveys": [
    "1864"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून घेणार व लिहून देणार: तारामती अर्जुन भोजने व शांता धोंडीराम भोजने\nमौजे जामखेड, ता. अंबड, शिवारातील वडीलोपार्जीत कुटुंबातील शेतजमीनीचे विभागणी स्मरणपत्र लिहून घेणार व देणार यांच्या संयुक्त मालमत्तेच्या पुर्वीच वाटण्या झालेल्या असल्याने त्यानुसार राजस्व कागदोपत्री नोंद व्हावी म्हणून हे विनामोबदला विभागणी स्मरणपत्र शपथेवर लिहून देत आहे की, मौजे जामखेड येथील शेतजमीन गट नंबर 1864 मधील लिहून देणार तारामती अर्जुन भोजने व शांता धोंडीराम भोजने समाईक असलेली यांनी क्षेत्र 01 हे 00 आर संपुर्ण जमीन लिहून घेणार तारामती अर्जुन भोजने यांना क्षेत्र 0 हे 50 आर जमीन तसेच लिहून घेणार शांता धोंडीराम भोजने यांना क्षेत्र 0 हे 50 आर जमीन स्वतंत्रपणे वाटून दिली, आपसातील सामंजस्याने व विनामोबदला वाटून दिली आहे. सदर जमिनीचा ५००/- रु. स्टँप पेपर क्रमांक DG 826023 वरील क्षेत्र विभागणीपत्रांच्या आधारे प्रत्यक्ष मालकी हक्क व ताबा पूर्वीच सुपूर्द करण्यात आला आहे. सदरचे वाटणीपत्र महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ८५[२] ला तसेच मा. उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी याचिका क्र. २८१५ / २००२ श्री अरविंद यशवंतराव देशपांडे विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर या प्रकरणी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने, महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र. जमीन ०७/२०१४/प्र.क्र. १३० / ज-१ दि. १६ जुलै २०१४ च्या आधारे अधिकार अभिलेखात स्वतंत्र नोंद घेण्यास पात्र ठरत असल्याने, भविष्यात मुद्रांक शुल्क भरण्याची वेळ आल्यास त्यास अधीन राहून सदरची फेरफार नोंद घेतली असे.",
  "talathi": "अविनाश पांडुरंग देवकर"
}
