{
  "village_code": "271800050227110000",
  "village_name": "पिंपरखेड खु.",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1903,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:44:57Z",
  "surveys": [
    "28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nतुकाराम देवराव गायकवाड, रा. पिंपरखेड खु. (खाता क्रमांक 108) मौजे पिंपरखेड खु. गट/सर्व्हे क्रमांक 28, लागवडीयोग्य क्षेत्र 2.28 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.00 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणी करून दिली .\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nअलका तुकाराम गायकवाड, रा. पिंपरखेड खु, (खाता क्रमांक :- 1439) गट/सर्व्हे क्रमांक 28, लागवडीयोग्य क्षेत्र 1.00 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.\nहे ,अर्जदार यांचे कडील वाटणीपत्र रुपये 100 चे बाँड पेपर क्रमांक नं 77AB 290871. दिनांक 19/10/2026 प्रमाणे वरून विनामोबदला वाटनी पत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "शितल गणेश सराटे"
}
